21 June, 2011

जगत होतो


दोस्त हो, हा अनुभव घेत होतो गेले पंधरा दिवस. जगत होतो म्हणाना...! खुप मज्जा आली. लवकरच लिहिन त्या बद्दल तो पर्यत या छायाचित्रावर समाधान माना.आयुष्यातले दिवस सरले म्हणजे जगलो असे होत नाही
उत्कटतेचे क्षण जगताना आयुष्य सरले तरी तमा नाही  

    

3 comments:

 1. वाह वाह... जबरा फोटो :)

  आता पुर्ण वर्णन येऊ द्यात, वाट बघिंग :) :)

  ReplyDelete
 2. सुहास, हा प्रदेशच एवढा अप्रतिम आहे की हे फक्त पहातच रहायचं, केवळ अवर्णनीय, याचं वर्णन कसं करायचं?

  ReplyDelete
 3. निसर्गाच सुदंर रूप...तितक्याच कल्पकतेने टिपून ते आमच्या पर्यंत पोहचवल्या बद्दल धन्यवाद....:)

  ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates