tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post2901151678665834682..comments2023-12-24T21:33:03.819+05:30Comments on नरेन्द्र प्रभू: सारंगताईNarendra prabhuhttp://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comBlogger6125tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-27348309527683107562010-07-09T21:50:46.599+05:302010-07-09T21:50:46.599+05:30विकास नमस्कार, ज्ञानेशना मी सुद्धा ओळखतो. धन्यवाद....विकास नमस्कार, ज्ञानेशना मी सुद्धा ओळखतो. धन्यवाद.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-40195917857946738232010-07-09T20:26:40.967+05:302010-07-09T20:26:40.967+05:30Chhan aahe blog. Hya Srangtainch mulga Dnyanesh sa...Chhan aahe blog. Hya Srangtainch mulga Dnyanesh sarang aahe na. Mi tyaala aani tyamule Sarang kakinna olakhato.Vikasnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-65889580353198432012010-04-29T17:14:46.710+05:302010-04-29T17:14:46.710+05:30शोभाजी नमस्कार,
आपण म्हणता ते बरोबर. सारंगताईंची ...शोभाजी नमस्कार, <br />आपण म्हणता ते बरोबर. सारंगताईंची कविता हा विषय राहून गेला पण तो एक स्वतंत्र ब्लॉगचा विषय आहे लिहिन कधीतरी. प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-35642060777244122642010-04-29T16:24:18.807+05:302010-04-29T16:24:18.807+05:30सारंगताईंचं सगळं लिहिलत,पण त्यांच्या शीघ्र-कवित्वा...सारंगताईंचं सगळं लिहिलत,पण त्यांच्या शीघ्र-कवित्वाविषयी लिहायला विसरलात ! त्यांची मालवण वरची कविता blog वर टाका की !Shobhahttps://www.blogger.com/profile/13812888806929751709noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-11154584353716793952010-04-18T20:21:43.757+05:302010-04-18T20:21:43.757+05:30विजयजी नमस्कार,
मनाने सदैव तरूण असणारी ही माणस हा...विजयजी नमस्कार, <br />मनाने सदैव तरूण असणारी ही माणस हाच आताच्या काळातला प्राणवायू आहे. त्यांच्या वागण्याने आपल्यासारख्यांना पुन्हा नव्याने उभारी येते हे खरच.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-57186362506200838532010-04-16T00:05:06.507+05:302010-04-16T00:05:06.507+05:30सारंगताईनां मी भेटलो आहे.
सौ. सुषमा नारायण सारंग ...सारंगताईनां मी भेटलो आहे. <br />सौ. सुषमा नारायण सारंग या बोरीवलीला राहतात. <br />२००७ म्ध्ये पिरामल कलादालनात लावलेल्या माझ्या 'गंगाजल' या छायाचित्र प्रदर्शनाला श्री व सौ. सारंग आवर्जुन आले होते. 'लोकसत्ताच्या' प्रसिध्दीमुळे त्यांना 'गंगाजल' छायाचित्र प्रदर्शनाची माहिती समजली होती. जेष्ठनागरिक आणि शारिरीक त्रास असतानाही बोरीवलीहून नरिमन पाँईटला पिरामल कलादालनात आले होते. विजय मुडशिंगीकरhttps://www.blogger.com/profile/09157249491800058378noreply@blogger.com