tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post352558985561700541..comments2023-12-24T21:33:03.819+05:30Comments on नरेन्द्र प्रभू: निसर्गाशी दोन हात आणि निसर्गाच्या हातात हातNarendra prabhuhttp://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-66307214117405242882010-11-26T10:14:18.137+05:302010-11-26T10:14:18.137+05:30विजयजी, वेळात वेळ काढून आलात त्या बद्दल धन्यवाद. क...विजयजी, वेळात वेळ काढून आलात त्या बद्दल धन्यवाद. कॅमेर्याची कळ दाबण्या आधी किती 'कळ' सोसावी लागते हे आपल्या सारख्या छायाचित्रकाराने सांगितलं ते अधिक बरं झालं, किती जण अनावधानाने फोटो चांगला आलाय असं म्हणतात, आपण तो चांगला काढलाय म्हटलं यातच सगळं आलं. आपल्या भावना 'आत्मा' पर्यंत पोहोचवतो.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-27042253257551793432010-11-26T10:09:24.429+05:302010-11-26T10:09:24.429+05:30हरेक्रिष्णजी, नमस्कार. एखादा चांगला कार्यक्रम असला...हरेक्रिष्णजी, नमस्कार. एखादा चांगला कार्यक्रम असला की आपली आठवण आवर्जून येतेच. तुमची भटकंती सुरू आहे हे मी रोजच्या पोष्टवर लक्ष ठेऊन असल्याने माहित आहे. मध्यंतरी आकाशवाणीच्या सभागृहात कवी बा.भ. बोरकरांवरचा एक अप्रतीम कार्यक्रम झाला, माझच नक्की होत नव्हतं म्हणून आपल्याला विचारलं नाही. असो लवकरच भेटू.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-70797294574061270112010-11-25T23:46:19.808+05:302010-11-25T23:46:19.808+05:30‘गोठलेलं लडाख’ छायाचित्र प्रदर्शन खुपच आवडलं. रक्त...‘गोठलेलं लडाख’ छायाचित्र प्रदर्शन खुपच आवडलं. रक्त गोठवणा-या थंडीत कँमेराची 'कळ' दाबनं इतक सोप नसत मग फोकसिंग करनं ही दुरची गोष्ट, पण 'अत्मा'ने ते सहज करुन दाखवलं आहे. त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.विजय मुडशिंगीकरhttps://www.blogger.com/profile/09157249491800058378noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-59140282717737919772010-11-25T21:34:41.266+05:302010-11-25T21:34:41.266+05:30मी आज येणार होतो पण नाही जमले. आपल्याला भेटण्याची ...मी आज येणार होतो पण नाही जमले. आपल्याला भेटण्याची फार तीव्र इच्छा झाली होती, आता पुढचे तीन दिवस मी मुंबईमधे नाही. मला या प्रदर्शनाला यायचे होते.HAREKRISHNAJIhttps://www.blogger.com/profile/00137830344437763830noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-57495448366051686322010-11-25T14:51:56.463+05:302010-11-25T14:51:56.463+05:30Dear Shri Atmaram Parab & Narendra Prabhu,
Nam...Dear Shri Atmaram Parab & Narendra Prabhu,
Namaskar.......
Greetings from Santosh D Patil,Mumbai.

Many thanks for your Invitation.

I wish you great success for to-days function.

With best regards,

SANTOSH.D.PATILAnonymousnoreply@blogger.com