tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post5317941976504423135..comments2023-12-24T21:33:03.819+05:30Comments on नरेन्द्र प्रभू: चला पर्यावरणाशी मैत्री करूया भाग १Narendra prabhuhttp://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-29429966518831965822009-12-05T16:52:07.963+05:302009-12-05T16:52:07.963+05:30अपर्णा, आपलं काम आपण करत राहायचं, ही लोकं सुधारतील...अपर्णा, आपलं काम आपण करत राहायचं, ही लोकं सुधारतील तेव्हा सुधारतील.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-140689215834712852009-12-05T12:00:23.280+05:302009-12-05T12:00:23.280+05:30हा विषय म्हणजे एक दुखरी नस आहे. आणि जास्त शिकलेली ...हा विषय म्हणजे एक दुखरी नस आहे. आणि जास्त शिकलेली लोकंच असा अनाडीपणा आवर्जुन करतात. मी स्वतः लोकलच्या फ़र्स्ट क्लासच्या खिडकीतून कचरा फ़ेकणार्या बाईला अगं इथे नको टाकूस म्हटलं तर ती रेल्वेने कुठे सोय केलीय असलं काहीसं सांगू लागली. मी स्वतः तिचा कचर्याचा कागद हातात घेऊन नंतर माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी उतरल्यावर प्लॅटफ़ॉर्मच्या कचराकुंडीत टाकला आहे.अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.com