tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post5368927651341232778..comments2023-12-24T21:33:03.819+05:30Comments on नरेन्द्र प्रभू: लोकप्रतिनिधी असाहीNarendra prabhuhttp://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-27823194865669823012010-01-20T23:01:37.567+05:302010-01-20T23:01:37.567+05:30कौशलजी नमस्कार,
अभिप्रायाबद्दल आभार, ब्रिगेडियर स...कौशलजी नमस्कार, <br />अभिप्रायाबद्दल आभार, ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्याबाबतही मला असाच अनुभव आला होता 'असा ‘मान्य’ राजकारणी' http://prabhunarendra.blogspot.com/2009/09/blog-post_24.html <br />हे पोस्ट बघा जमलंतर वाचाNarendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-54145572385533007962010-01-20T22:41:06.841+05:302010-01-20T22:41:06.841+05:30अरविंद सावंतांचा मला व्यक्तिश: चांगलाच अनुभव आहे. ...अरविंद सावंतांचा मला व्यक्तिश: चांगलाच अनुभव आहे. माझी आणि त्यांची ओळख नसतांनाही ते अतिशय आत्मीयतेने येऊन भेटले होते. आपण सगळेच राजकारण्यांना टाकून बोलतो. पण कौतुक करण्यासारख्या गोष्टीची आपण नोंद घेतलीत त्याबद्दल आपले अभिनंदन!Anonymoushttps://www.blogger.com/profile/00821205589244107449noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-27966794006522359112010-01-20T22:16:37.795+05:302010-01-20T22:16:37.795+05:30मध्यंतरी आपण दिलेले प्रदर्शनाचे आमंत्रण मी मित्रमं...मध्यंतरी आपण दिलेले प्रदर्शनाचे आमंत्रण मी मित्रमंडळींना अग्रेषित केले होते. त्यापैकी काहींनी प्रभादेवीच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि एका उत्तम प्रदर्शनाबद्दल माहिती दिल्याबद्दल माझेच आभार मानले. ती आपल्या अधिकारातील भेट आपल्याला सप्रेम सुपूर्द करतो.<br /><br />Saleel KulkarniAnonymousnoreply@blogger.com