tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post8194909008666024062..comments2023-12-24T21:33:03.819+05:30Comments on नरेन्द्र प्रभू: 'भ्रमंती हिमालयाची’ छायाचित्र प्रदर्शनNarendra prabhuhttp://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-34407976074498891262010-01-03T21:47:32.182+05:302010-01-03T21:47:32.182+05:30प्रिय श्री० नरेंद्र प्रभू यसी,
सप्रेम नमस्कार.
...प्रिय श्री० नरेंद्र प्रभू यसी,

सप्रेम नमस्कार.

आपल्याला, आपल्या कुटुंबियांना व समस्त मित्रपरिवाराला नवीन वर्ष व त्यानंतरचा काळही सुखाचा, समृद्धीचा आणि आनंदाचा जावो, ही देवाकडे प्रार्थना.

आपल्या अनुदिनीला भेट दिली. तेथील हिमालयाची छायाचित्रे उच्च दर्जाच्या व्यावसायिकाला शोभतील अशीच आहेत. आधी हिमालय हा विषयच मनात सत्यम्, शिवम्, सुंदरम् अशा भावना निर्माण करणाराAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-33258025005337044252010-01-02T13:32:38.866+05:302010-01-02T13:32:38.866+05:30अनिकेत आपल्याला या ब्लॉगवरच 'माझी फोटो बाजी...अनिकेत आपल्याला या ब्लॉगवरच 'माझी फोटो बाजी' या लेबलला क्लिक केल्यावर असे फोटो पहाता येतील.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-49418569441475264212010-01-02T12:56:15.711+05:302010-01-02T12:56:15.711+05:30मस्त मला पण फार आवडते प्रदर्शनांना भेटी द्यायला. क...मस्त मला पण फार आवडते प्रदर्शनांना भेटी द्यायला. कालच पुण्यातील एक 'सन ऍंड सी' नावाचे एक फोटो प्रदर्शन पाहीले. मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या कोण्या एका कॅप्टनने त्याच्या कामा दरम्यान भेटी दिलेल्या ९९ देश्यांत दिसलेल्या सुर्यास्ताचे काढलेले फोटो या प्रदर्शनात लावले होते

असो.. अभिनंदन, तुमचे काही निवडक फोटो असलेली एखादी फोटो गॅलरी असेल तर जरुर कळवाअनिकेतhttp://manatale.wordpress.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-50993719303579267952010-01-02T10:58:57.307+05:302010-01-02T10:58:57.307+05:30महेंद्रजी,
जरूर या, मी वाट पाहत आहे.
धन्यवादमहेंद्रजी,
जरूर या, मी वाट पाहत आहे.
धन्यवादNarendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-75104252385559361362010-01-02T10:54:06.180+05:302010-01-02T10:54:06.180+05:30अभिनंदन...
मी भेट देईन प्रदर्शनाला..अभिनंदन...
मी भेट देईन प्रदर्शनाला..Anonymousnoreply@blogger.com