tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post9195913965804386526..comments2023-12-24T21:33:03.819+05:30Comments on नरेन्द्र प्रभू: द म्युझिशियन्स सा रे ग म पNarendra prabhuhttp://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-21639639537333339872010-05-21T21:07:02.335+05:302010-05-21T21:07:02.335+05:30म्हाणूनच म्हटलं, हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आह...म्हाणूनच म्हटलं, हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहेNarendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-72499975207784528152010-05-21T05:19:40.101+05:302010-05-21T05:19:40.101+05:30> ‘द म्युझिशियन्स’ चा द्र्जा दुय्यम आहे ही मला ...> ‘द म्युझिशियन्स’ चा द्र्जा दुय्यम आहे ही मला तरी पटत नाही.

यावर मी मत देऊ शकत नाही. पण एक ढोबळ विधान करतो - वादनाला फार मर्यादा आहेत. अमर ओकांची बासरी मला खूप आवडते. पण ती गाण्याचा एक भाग म्हणूनच. पूर्ण गाणं त्या बासरीवर मला आवडणार नाही, असा आज़वरचा अनुभव आहे. तालवाद्यही मला साथीलाच आवडतं. स्टॅनफ़र्ड युनि.मधे एक बाई बासरीला वाहिलेल्या आहेत. त्यांच्या शिष्यगणाची ती Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-16195885979344619842010-05-20T22:06:28.423+05:302010-05-20T22:06:28.423+05:30‘द म्युझिशियन्स’ चा द्र्जा दुय्यम आहे ही मला तरी प...‘द म्युझिशियन्स’ चा द्र्जा दुय्यम आहे ही मला तरी पटत नाही.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-43782959299028822842010-05-20T20:43:22.121+05:302010-05-20T20:43:22.121+05:30> हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे.

हे ...> हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे.

हे मान्य आहे पण दुय्यम दर्जाला अवास्तव महत्त्व येता कामा नये. ते संगीतक्षेत्रात झालं आहे, आणि राजकारणात तर फारच झालं आहे.

> स्वतत्रपणे काला सादर करू नये असं कुठे आहे? जुन्या काळात ते शक्य नव्हतं एवढच.

कलेत स्वतंत्र सादर करण्यासारखा प्राण असेल तर अवश्य करावी. 'ज़ुन्या काळात' काय आणि कसं शक्य Naniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-68027786490169637172010-05-20T18:02:25.688+05:302010-05-20T18:02:25.688+05:30नानिवडेकर साहेब, हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आह...नानिवडेकर साहेब, हा प्रत्येकाच्या आवडीचा प्रश्न आहे. स्वतत्रपणे काला सादर करू नये असं कुठे आहे? जुन्या काळात ते शक्य नव्हतं एवढच.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-32383436324278375912010-05-20T12:38:52.051+05:302010-05-20T12:38:52.051+05:30हो जरा उशीरच झाला. पण लवकरच दिनानाथला दूसरा प्रयोग...हो जरा उशीरच झाला. पण लवकरच दिनानाथला दूसरा प्रयोग लागेल.Narendra prabhuhttps://www.blogger.com/profile/13753262722499845248noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-48420799405646985122010-05-20T09:42:03.084+05:302010-05-20T09:42:03.084+05:30हे पोस्ट आधी का नाही टाकलं? आम्हाला हा प्रयोग बघाय...हे पोस्ट आधी का नाही टाकलं? आम्हाला हा प्रयोग बघायचा होता.Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-169745800034507386.post-21061144176839807982010-05-19T20:34:40.665+05:302010-05-19T20:34:40.665+05:30बरेच वादक हे सहाय्यकाच्या भूमिकेतच खुलतात. त्यांनी...बरेच वादक हे सहाय्यकाच्या भूमिकेतच खुलतात. त्यांनी स्वतंत्र कला सादर करण्याचा मोह टाळलेला बरा. गंमत म्हणून किंवा त्यामार्गे जास्त पैसा सुटतो म्हणून आपला कार्यक्रम करायला हरकत नाही, आणि पैसे देऊन लोक येत असतील तर काहीच करायला कधीच हरकत नसते. अगदी क्रिकेटच्या सामन्यात १००-१५० रुपयांना पाण्याची बाटली देतात म्हणे.

काटेकोरपणे पाहिल्यास काही कलाकार स्वतंत्र कला सादर करतच नाही. उदा. वसन्तरावNaniwadekarhttps://www.blogger.com/profile/11017094479923873501noreply@blogger.com