येत्या लोकसभा निवडणूकांमध्ये पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याची अनेक कारणं आणि सकारात्मक बाजू आजपासून मांडाण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘अच्छे दिन आनेवाले है।‘ म्हणत सत्तेवर आलेल्या या सरकारने तसा प्रामाणिक प्रयत्न केला आहे का? मोदी सरकारच्या अनेक योजना केवळ एका वर्गासाठीच आहेत का? केवळ एकगठ्ठा मतं मिळावीत म्हणून निर्णय न घेता सर्व समावेशक असा राजकारभार या सरकारने केला आहे का? याचा धांडोळा या लिखाणात घेण्यात येईल. जे झालं ते समोर आणण्याचा प्रयत्न आहे.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
4 weeks ago
No comments:
Post a Comment