भारताचे दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा
प्रोजेक्ट व्दारे विश्वस्थरावर जोडले जाणार आहेत. पासपोर्ट सेवेला जोडलेली एक
केंद्रीकृत प्रणाली तयार होत असून लवकरच चिप आधारित ई-पासपोर्ट जारी केले जाणार आहेत.
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यानी ही माहिती प्रवासी भारतीय दिवसाच्या
समारोहात दिली आहे. परदेशात जाण्यासाठी लागणारे व्हीसा मिळणं यामुळे सुलभ होईल. या
क्षेत्रात आधुनिकता आणून देश पुढे जात आहे.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच
निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे
एक कारण आहे.
Sweet blog! I found it while searching on Yahoo News.
ReplyDeleteDo you have any tips on how to get listed in Yahoo
News? I've been trying for a while but I never seem to get there!
Many thanks
Hi, constantly i used to check website posts here
ReplyDeletein the early hours in the dawn, for the reason that i enjoy to gain knowledge of more and more.
It is not my first time to go to see this website, i am visiting
ReplyDeletethis web page dailly and take nice information from here all the time.