माझं स्वैर लेखन
18 March, 2010
जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता
16 March, 2010
डॉ. किबे
15 March, 2010
रंग कोणते खरे?
गुढी उभारा उत्साहाने
14 March, 2010
गर्दीतले देवदूत
09 March, 2010
स्त्री शक्ती
05 March, 2010
थिंक महाराष्ट्र
जीएनएफ ची ‘जन जोडो गंगा यात्रा’
02 March, 2010
मराठी ग्लोबल होतेय...!
दिनकर गांगल हे व्यक्तीमत्व गेली पस्तीस वर्ष मराठी मनाला प्रबोधनाच्या वाटेवर साथ करत आहे.गंथालीने अनेक लेखक कवी महाराष्ट्राला माहित करून दिले. अनेकाना लिहायला उद्यूक्त केलं. ग्रंथाली पस्तीस वर्षाची झाली आणि गांगल सत्तर. गांगल ग्रंथालीच्या विश्वस्त पदावरून निवृत्त झाले. असं असलं तरी त्यांचा उत्साहं तसूभरही कमी झालेला नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे www.thinkmaharashtra.in हे संकेत स्थळं. पुस्तक रुपाने आता पर्यंत बंदीस्त असलेला खजीना आता जगभरातील मराठी वाचकाना हळूहळू खुला होत जाईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्राचे e-पर्व ही लोकसत्ता मधली बातमीच वाचा.
01 March, 2010
हॅवलॉकची होळी
आज धुळवड, मुंबईत आलो तेव्हा रंगाची उधळण जरा कमी कमी होत होती पण माझ्या मनात कालच्या हॅवलॉकच्या होळीची आठवण अजून ताजी आहे. हॅवलॉक हे बेट अंदमान निकोबार बेट समुहांपैकी एक. पोर्टब्लेअर पासून दूर अंतरावर असलेलं एक अप्रतिम बेट. भारताच्या मुख्य भुमी पासून दूर. तिथे एक दिवस आधीच होळी साजरी केली जाते. त्या मुळे काल तिथे रंग उधळले जात होते. देशी विदेशी नागरीक रंगात कसे न्हावून गेले होते बघा.
वाचकसंख्या
About Me
Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
या आठवड्यातील साप्ताहिक लोकप्रभाच्या पर्यटन विषेशांकामध्ये आलेला माझा लेख: अप्रतिम निसर्ग सौदर्यची खाण म्हणजे कोक...
-
संपादक श्री.पुरुषोत्तम रानडे एप्रिल २०२२ पासून ‘ ईशान्य वार्ता ’ चं प्रकाशन बंद केलं असं वाचलं आणि का कोण जाणे हायसं वाटलं. घरात एकुलता एक म...
-
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावर...
-
घे भरारी, उंच भरारी, उंच भरारी घे तू करारी, तू प्रहारी, तू उभारी घे असे आजचा दिस हा उत्सवाचा करी सार्थ वा मुर्त , का कापरे ? उद...
-
रंगुनी रंगात काया रंग सारे नाहली रंगुनी रंगात सार्या रंग भरूनी राहिली रंगुनी रंगात सृष्टी रंग उधळू लागली रंगले रंगात ...
-
Audio Link असा खयंच नाय खावक मेल्या काय सांगतय चल बगया माझ्या गावाक अरे चोखीत रवशी बोटा म्हणशीत असा खयंच नाय गावाक घावणे , आंबोळ्यो ...
-
घरी बसल्या बसल्याच घामाच्या नुसत्या धारा लागल्यात. या उन्हाळ्याने जीव नकोसा झाला असं झालं की आठवतात ती थंड हवेची ठिकाणं. मित्रहो अशा ठिक...
-
ब्रिटिश सरकार ज्यांना खर्या अर्थाने घाबरत होतं, इंग्रजांवर ज्यांचा वचक होता अशा भारतमातेच्या सुपूत्रात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत...
-
मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (...
-
पुरस्कार स्विकारताना लेखक: नरेंद्र प्रभू ग्रंथाली प्रकाशनाच्या ‘ हे प्रवासी गीत माझे , आत्माराम परब यांचा रंजक प्रवास ’ या नरेंद्...
Blog Archive
Labels
Search This Blog
My Blog List
-
कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा/Grey-bellied Cuckoo - *Grey-bellied Cuckoo* *कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा* *Grey-bellied Cuckoo* Cacomantis passerinus Rather small cuckoo of open forests and forest edge. Typic...3 years ago
-
Current Stock Market scenario - Current Stock Market scenario and your response as investor. 1. It's an unprecedented fall irrespective of index stock or mid cap or small cap. 2. Time ...4 years ago