आज धुळवड, मुंबईत आलो तेव्हा रंगाची उधळण जरा कमी कमी होत होती पण माझ्या मनात कालच्या हॅवलॉकच्या होळीची आठवण अजून ताजी आहे. हॅवलॉक हे बेट अंदमान निकोबार बेट समुहांपैकी एक. पोर्टब्लेअर पासून दूर अंतरावर असलेलं एक अप्रतिम बेट. भारताच्या मुख्य भुमी पासून दूर. तिथे एक दिवस आधीच होळी साजरी केली जाते. त्या मुळे काल तिथे रंग उधळले जात होते. देशी विदेशी नागरीक रंगात कसे न्हावून गेले होते बघा.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
नरेंद्र जी,
ReplyDeleteममस्कार,
होळीच्या हार्दीक शुभेच्छा,
आपला आंदमानचा दौरा सप्तरंगी झाला असेल हे आजच्या पोष्ट वरुन समजले.
स्वप्नपंख अंकातील आपले संपादकीय तसेच 'जीद्दीची' गोष्ट खूपच आवडली.
धन्यवाद.
--
--
Thanks & Regards,
Vijay Mudshingikar