वर्षाच्या सुरूवातीस आपल्या देशाने आणखी
एक नवीन यश मिळविले आहे. स्वातंत्र्यानंतर ७२ वर्षांनी
लेह आणि कारगिल ही ठिकाणं आता नॅशनल पॉवर ग्रिडमध्ये सामील झाली आहेत. हे काम
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदींच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि या प्रकल्पातील
गुंतवणूकीमुळे पूर्ण झाले आहे. आता 220 केव्ही लेह-कारगिल-ऑल्स्टेंग सिंगल सर्किट
ट्रांसमिशन लाइन 330 किलोमीटरपर्यंत वीज पुरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. या
प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर,
देशाच्या या उत्तरी
भागांमध्ये २४x७ वीज पुरविली जाईल.
पूर्वी ते कोणत्याही पॉवर ग्रिडशी जोडलेले नव्हते. याच कारणासाठी लेहला वीजेसाठी
लहान हायड्रो-प्लांट्सवर अवलंबून राहावे लागत होतं. २०१३ पुर्वीपर्यंत तर या भागात
डिझेल वरच्या जनरेटवरच सारी भिस्त होती. परंतु आता नॅशनल
पॉवर ग्रिडला जोडले गेल्याने लेहला पुरेशी वीज मिळेल.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.
https://hindi.rightlog.in/2019/01/leh-kargil-national-grid-02/
https://timesofindia.indiatimes.com/india/ladakh-kargil-finally-plug-in-to-national-power-grid/articleshow/67547103.cms
No comments:
Post a Comment