‘मेड इन इंडिया’च्या मेट्रो आता ऑस्ट्रेलियात दिसायला लागतील.
कारण मोदी सरकारने राबविलेल्या ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत भारताने ऑस्ट्रेलियाला मेट्रोच्या डब्यांची निर्यात केली आहे. गुजरातच्या बडोदा येथे तयार करण्यात आलेल्या या डब्यांना मुंबई बंदरातून ऑस्ट्रेलियात पाठविण्यात आले. एकूण ४५० डबे भारताकडून ऑस्ट्रेलियाला पुरविण्यात येणार आहेत.
ऑस्ट्रेलियाला पाठविलेल्या कोचची लांबी १५ फुट आणि वजन ४६ टन असून मुंबई पोर्ट ट्रस्टने हे कोच लोड करण्याचे काम केले. भारताच्या पोत परिवहन मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. एकूण ४५० कोच ऑस्ट्रेलियाला देण्यात येणार आहेत. मेट्रो कोचसाठी जगात प्रसिद्ध असलेल्या बॉमबार्डियर नावाच्या कंपनीने बडोद्याजवळ सावलीत कारखाना सुरु केला आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच संपूर्ण मेट्रो निर्यात केली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्विन्सलंडने सहा कोच असलेल्या ७५ मेट्रो ट्रेनचा ऑर्डर या कंपनीला दिला आहे. त्यासाठी सुमारे २.७ बिलियन डॉलरचा करार करण्यात आला आहे.
आजपर्यंत
विदेशी बनावटीचे कोच भारतात आयात करण्यात येत असत, आतामात्र भारतातून विदेशात असे कोच पाठवण्यात येत आहेत.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे एक कारण आहे.
Heya fantastic website! Does running a blog
ReplyDeletesuch as this take a great deal of work? I've no expertise in computer programming but I had been hoping to start my own blog in the near future.
Anyway, if you have any recommendations or techniques for new
blog owners please share. I know this is off topic nevertheless I just had to
ask. Thanks a lot!
I every time used to study article in news papers but now as I am a user of internet so from now I am using net for articles or reviews, thanks to web.
ReplyDelete