साध्या पावसाने दडी मारली आहे, असं असलं तरी सगळीकडे कसं हिरवं गार आहे. आजच मी वसई जवळच्या मोडा गावात गेलो होतो. पाणथळ भागात आढळणारे रोहित, कुदळ्या, स्पुनबील या पक्षानी छान दर्शन दिलं. रस्त्यावर आलो तर एका मोठ्या झाडावर अनेक बग़ळे, पाणकावळे यांची घरटी होती, पिल्लांचा कॅक-कॅक असा आवाज चालू होता. गावचं वातावरण आणि पक्षांच सहवास खुप मज्जा आली. सगळीकडेच हे वातावरण आहे जरा नजर टाकली पाहीजे.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
Sunder. Its my dream to click Flemingo's baghu kadhi vel aani nashib ekatra yete :-)
ReplyDeletePhoto aawadle
Thanks for the post What is the name of the bird youshotinthis pic
ReplyDelete