तू चिरंजीव
तू शिवसैनिकांचा सदाशिव
तू ध्यास
तूच विश्वास
तू आधार
तूच निर्धार
तू करुणाकर
तूच ईश्वर
तूच वादळवाट
तू आमचा गर्व
तू एक पर्व
तू साक्षात्कार
तूच परिवार
तू जागता
तूच नेता
तू प्रेमळ
तू निर्मळ
तू विठ्ठल
तू दरवळ
तू करारी
तूच अधिकारी
तू चैतन्य
तू लोकमान्य
तू प्रेरणा
तूच धारणा
तू मनामनात
तूच धमण्यात
तू गाज
तूच धमण्यात
तू गाज
तू आवाज
तू विर
तूच धिर
तू सण
तूच दर्शन
तू मान
तूच अभिमान
तू रत्नाकर
तूच जनसागर
तू भगवा
तूझाच एक धावा
तू विराट
तूच हिंदूहृदयसम्राट
नरेंद्र प्रभू
"खुपच सुदंर......तुमच्या काव्यातील हळुवारपणाला.... तितकाच हळुवार सँल्युट....!!!"
ReplyDeleteVijay Mudshingikar
"Prabhuda tumhi nitant sundar shabd yojale aahet.....sharing ur post!!!"
ReplyDeleteSujata Shashank Phadke
तुमचा काव्यमय सलाम - त्यात सामावलेला आम्हा प्रत्येकाचा सलाम ! मराठी माणूस पोरका झाला !
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रीयांबद्दल आभार, शतकात एखाद्यालाच अशी लोकप्रियता मिळते. रविवारी शिवाजीपार्क परिसरात उसळलेला जनसागर याची साक्ष आहे. बा
ReplyDeleteळासाहेब हे खरंच मराठी माणसाचं आशास्थान होते.