महिलांच्या सुरक्षेसाठी
मुंबई पोलिसांनी एक लघु संदेश सेवा (SMS) सुरू केली
आहे. अवेळी किंवा एकट्या दुकट्याने प्रवास करणार्या महिलांना जर शहरात रिक्षा किंवा
टॅक्सीने प्रवास करायचा झाल्यास त्या वाहनाचा कमांक ९९६९७७७८८८ (9969777888) या क्रमांकावर एस एम एस करावा. असं केल्यावर ते वाहन कुठे आहे, कुठच्या
मार्गाने जात आहे, ते वाहन कुठे सोडलं, त्या वाहनाचा मालक कोण आहे वैगरे माहिती
एका संगणकावर संकलीत केली जाणार आहे. अशी माहिती वर्षभर संग्रहीत करून ठेवली जाईल.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment