
बलशाली भारतमाता
करु शर्थ न्यायला पुढती
जग ज्याची गायील महती
घेवून यान करी मासे
जो ध्यास घेतला आहे
जो ध्यास घेतला आहे
चंद्रमा कवेतून पाहे
‘अभिनंदन’ शुरवीरांचे
जो छाताडावर नाचे
शत्रूचा करू निप्पात
कुणी करतील आता घात?
‘आधार’ जयाचे घरी
ये विकास गंगा दारी
बलशाली भारतमाता
दावील मार्ग या जगता
नरेंद्र प्रभू
१५ ऑगस्ट २०१९
No comments:
Post a Comment