माझं स्वैर लेखन
05 March, 2010
जीएनएफ ची ‘जन जोडो गंगा यात्रा’
02 March, 2010
मराठी ग्लोबल होतेय...!
दिनकर गांगल हे व्यक्तीमत्व गेली पस्तीस वर्ष मराठी मनाला प्रबोधनाच्या वाटेवर साथ करत आहे.गंथालीने अनेक लेखक कवी महाराष्ट्राला माहित करून दिले. अनेकाना लिहायला उद्यूक्त केलं. ग्रंथाली पस्तीस वर्षाची झाली आणि गांगल सत्तर. गांगल ग्रंथालीच्या विश्वस्त पदावरून निवृत्त झाले. असं असलं तरी त्यांचा उत्साहं तसूभरही कमी झालेला नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे www.thinkmaharashtra.in हे संकेत स्थळं. पुस्तक रुपाने आता पर्यंत बंदीस्त असलेला खजीना आता जगभरातील मराठी वाचकाना हळूहळू खुला होत जाईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्राचे e-पर्व ही लोकसत्ता मधली बातमीच वाचा.
01 March, 2010
हॅवलॉकची होळी
आज धुळवड, मुंबईत आलो तेव्हा रंगाची उधळण जरा कमी कमी होत होती पण माझ्या मनात कालच्या हॅवलॉकच्या होळीची आठवण अजून ताजी आहे. हॅवलॉक हे बेट अंदमान निकोबार बेट समुहांपैकी एक. पोर्टब्लेअर पासून दूर अंतरावर असलेलं एक अप्रतिम बेट. भारताच्या मुख्य भुमी पासून दूर. तिथे एक दिवस आधीच होळी साजरी केली जाते. त्या मुळे काल तिथे रंग उधळले जात होते. देशी विदेशी नागरीक रंगात कसे न्हावून गेले होते बघा.
वाचकसंख्या
About Me
Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावर...
-
मंगेश पाडगावकरांनी माझ्या पिढीला गाणं गायला लावलं. त्यानी गद्य माणसालाही पद्य म्हणायला लावलं. कोकणातल्या माझ्या गावात डोगरावर हुंदडताना...
-
आपल्या कर्तृत्वाने देशाची सेवा अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या लोकांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं पाहिजे. ...
-
ब्लॉगर हा एक उत्साही मनूष्यप्राणी आहे हे काल पटलं. मे महिन्यातला रविवार, त्यात कित्तेकानी दुपारीच घर सोडलेलं. काही तर थेट पूणे, नाशिकहून आ...
-
आजच्या लोकसत्तामध्ये मुंबई-पुण्यात दूध पिशव्यांतून मिळते ‘ विष ’! हि बातमी वाचली. आम्ही गोकूळचं दूध घेतो. आता गोकूळ असो नाहीतर इतर कुठल्या...
-
असे पाहतो जीवन त्याचे फिरत्या चाकावरी किती पहा हे देश पाहिले धडकी भरते उरी जरा विसावा नसतो त्याला उडतो तो अंबरी आत्माची ही भ्रमणगाथा देशो...
-
हर्षदाने लगीनघाईत काढलेला महिना आणि ऋचाच्या अभ्यासाची घाई सुरू होण्याआधी श्रम परिहार करावा, जवळपास कुठेतरी दोन दिवसांसाठी जावून यावं म्हणू...
-
(एक बातमी: म्हाडाचा उद्याचा चावीवाटप कार्यक्रम रद्द म्हाडाच्या घरांचा वर्सोव्यातला चावीवाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. कायद्याला धाब्...
-
काल अक्षय तृतीयेला गंगोत्री यमुनोत्रीची कपाट उघडली म्हणजेच ही मंदीरं भाविकांना दर्शनासाठी खुली झाली. हे ऎकतानाच माझ्या मनात गतवर्ष...
-
या आठवड्यातील साप्ताहिक लोकप्रभाच्या पर्यटन विषेशांकामध्ये आलेला माझा लेख: अप्रतिम निसर्ग सौदर्यची खाण म्हणजे कोक...
Blog Archive
Labels
Search This Blog
My Blog List
-
अभिप्राय - १ - “आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार, आत्म...11 months ago
-
Finance Fair – 2019 - *Lokmanya Seva Sangh, Parle* *P.V.Bhagwat Investment Guidance Cell* *Presents* Finance Fair – 2019 *12 & 13th January, 2019 13TH* *Enrollment* Registra...7 years ago