बुलढाणा जिल्ह्यातील लोणार या गावी हे अप्रतीम मंदीर आहे. लोणार सरोवरात लोणासूर राक्षस रहात होता. त्या दैत्याचा भगवान विष्णूने वध केला. त्याची आठवण म्हणून सहाव्या शतकात चालुक्य राजांनी ' दैत्यसुदन ' मंदीर बांधले. सन १८७८ साली मातीच्या टेकडीचे उत्खनन करताना त्याचा शोध लागला. वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदीर उत्तराभीमुख आहे. सप्तस्थरीय व्हरांडा असलेल्या मंदीराच्या बाहेरील बाजुस अप्रतीम शिल्पकृती आहेत.
सर्व छायाचित्रे :नरेंद्र प्रभू
या मंदिराबद्दल प्रथमच माहिती मिळाली. फोटो छानच आहे. लवणासुराचा वध शत्रुघ्नाने (कीं लक्ष्मणाने?) केला अशी माझी समजूत आहे. खुलासा करावा.
ReplyDeleteGreat to read @ Lonar and Daitya Sudan blog.
ReplyDeleteSorry I am writing in English as I don't have proper tool to write in marathi (I wish I could).
Thanks Narendra Prabhu....
we do have group on Orkut regarding Lonar Crater and soon we are in process of building website dedicated to Lonar. We will be very happy if you could write such article there too.
Thanks and regards,
Balasaheb Darade
balasaheb.darade@gmail.com