सहलीत मन मोकळी होतात, माणसं मनापासून मनातलं बोलतात. नकळत मनातल्या व्यथा-कथा सांगून जातात.असच एका आनंदयात्रेत मला माय लेकरू भेटलं. लेकराच्या आसवांच माय कौतूक करत होती आणि ते करत असतानाच मनातल्या मनात सुखावत होती. कड्यावरून पडल्याच्या वेदना अजून ताज्या होत्या, पण तीला अप्रूप होत ते लेकीच्या आसवांचं. ते अश्रूच तीच्या दुखर्या जखमेवरचं मलम होतं. त्या वरुन सुचलेली ही कविता.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
No comments:
Post a Comment