संसदेचं गेलं अधिवेशन कामकाज न होण्यामुळेच गाजलं. हजारो करोड रुपयांचा घोटाळ्याला तोंड द्यावं लागू नये म्हणूनच तर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून मुद्दामच तर हे नाटक केलं नसेल ना ? आता पुन्हा संसदेचं हिवाळी अधिवेशन होऊ घातलय आणि पुन्हा तोच तो गोंधळ घालून घोटाळेबहाद्दर नामानिराळे राहाण्याचा प्रयत्न करणार आहेत. द हिंदू या नियतकालीकाची एक चित्रफित आत्ताच फेसबुकवर पाहायला मिळाली. ही मार्मिक चित्रफित खाली दिलेल्या दुव्यावर मुद्दम पाहाच.
Hats Off 'The Hindu' for this video. A must watch.
http://www.facebook.com/photo.php?v=4240719848781
No comments:
Post a Comment