झी चौवीस तास वर
कॅर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांची हार्ट-टू-हार्ट या कार्यक्रमात आत्ताच झालेली मुलाखत
मराठी मनाला खरंच अंतर्मुख करणारी होती. देशभर चाललेली अंधाधुंदी, भ्रष्टाचार, विकृत
राजकारण, बेभरवशाचे सर्वच क्षेत्रातील नेते या सर्वांमुळे भांबावून गेलेल्या मराठी
मनाला आश्वासक आधार देणारी ही मुलाखत होती.
- विश्वासार्हता हा माराठी माणसाचा
ब्रॅन्ड आहे.
- स्वत:च्या कामात झोकून द्या यश
मिळतच.
- जागतीक स्थरावर अंगभूत गुणांनाच
फार महत्व आहे.
- परकीय गुंतवणूकीची देशाला गरज
आहे.
- मराठी माणूस कुठल्याच क्षेत्रात
मागे नाही.
- सरस्वती की लक्ष्मी ? याला दिलेलं हार्डवर्क हे उत्तर.
असे अनेक मुद्दे
या मुलाखती दरम्यान आले. उदय निरगुडकर यांनी घेतलेली ही मुलाखत मनाला उभारी देणारी
होती. आज पाहायला चुकला असाल तर उद्या नक्की पहा.
No comments:
Post a Comment