शिरोडा, आरवली ही सिंधुदूर्गातली नितांत सुंदर गावं. निसर्गाचा जसा वरदहस्त या भुमीला लाभला आहे तसा साहित्यिकांचा वारसाही लाभलेला आहे. संत सोयराजी आंबयेपासून चिं.त्रं खानोलकरांपर्यंत आणि वि.स खांडेकरांपासून आताच्या आघाडीच्या गुरू ठाकूरपर्यंत अनेक लेखक, कवी या मातीने मराठीच्या पदरी घातले. जयवंत दळवीं हे त्या पैकी एक. नुकताच त्यांच्या आरवलीच्या घरात जाण्याचा योग आला. ज्या घरात, माडीवर बसून त्यांनी अनेक पुस्तकं लिहीली त्या ठिकाणी जाऊन ते घर प्रत्यक्ष पाहताना उर भरून आलं. ती माडी, त्या भिंती, तो जिना, ती विहीर, ते अंगण लेखकाला स्फुर्ती देण्यासाठी अजून तिथे आहे फ्क्त उणीव भासली ती स्वतः लेखक जयवंत दळवींची.
skip to main |
skip to sidebar
मी लिहिलेले विचार, लेख या ब्लॉगवर दिले आहेत.
19 December, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
About Me
अनुक्रमणिका
Popular Posts
-
‘ पावसाळा ’ नेहमीच मला गत स्मृतींमध्ये घेऊन जातो. सोसाट्याचा वारा आणि गर्जत येणारे काळे ढग, विजांचा चकचकाट आणि मग कोसळणारा पाऊ...
-
औरंगाबाद पासून १७० कि . मी . अंतरावर बुलढाणा जिल्ह्यात लोणार हे गाव आहे . सुमारे पन्नास हजार वर्षांपुर्वी अवकाशातून अशनीपात होऊन या ठि...
-
वेरुळची लेणी बालपणापासून बालभारतीच्या पुस्तकतून खुणावणारी वेरूळची कैलास लेणी प्रत्यक्षात बघणार म्हणून मी जरा जस्तच उत्तेजीत झालो होतो...
-
औरंगाबाद शहर पुर्वीच्या मुघल साम्राजाचा एक भाग , औरंगजेब बादशाहा होण्याआधी जेव्हा या प्रांताचा सुभेदार होता तेव्हाच त्याने खडकी हे या शहराचं...
-
' नेमेची येतो बघ पावसाळा , हे सृष्टीचे कौतूक जाण बाळा ' या उक्ती प्रमाणेच नेमाने येणार्या पावसाचे ते दिवस . जागतिक तपमावा...
-
ब्लॉग वाचणार्यांमधल्या बर्याच जणांचा प्रश्न असतो की तुम्ही हे मराठी कसं टाईप करता? आजच माझे मित्र संदेश सामंत आणि श्रीपाद आगाशे यांनी तोच...
-
हल्ली वर्गात कविता एका सूरात म्हटल्या जाताहेत असं क्वचितच ऎकायला येतं. मराठी माध्यमाच्या शाळाही त्याला अपवाद नाहीत, इंग्रजीची तर बातच सोड...
-
दसरा म्हणजे उत्साह, आनंद, जल्लोष. मुंबईतला दसरा म्हटला म्हणजे गरबा, दांडीया आणि रामलीला पण मला दसरा आठवतो तो गावचा. नवरात्रात रोज एक माळ...
-
गिरच्या अभयारण्यातील सिंहांची संख्या वाढली ही बातमी वाचली आणि मी त्या अभयारण्यात अनुभवलेला थरात आठवला. २००२ च्या नोहेंबर महिन्यात आम्ही द्...
-
मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान...
Blog Archive
-
▼
2009
(153)
-
▼
December
(14)
- पाणी नाही मिळत तर दारू प्या
- ग्रंथालीचा वाचकदिन
- वि. स. खांडेकरांचं निवासस्थान
- पुर्वांचलाची चित्र सफर भाग ६
- जयवंत दळवींच्या घरात
- आनंद
- समृद्धी आली?
- चला पर्यावरणाशी मैत्री करूया भाग २
- तु असताना
- चला पर्यावरणाशी मैत्री करूया भाग १
- काळ पुढे गेला पण रुढी तशाच राहील्या
- वेळेचं महत्व
- सुख वाटे जीवा......!
- या टोपीखाली दडलय काय?
-
▼
December
(14)
Labels
Unicode
(2)
अंधश्रद्धा
(5)
आठवणी दाटतात
(11)
आरोग्य
(8)
कला
(39)
कविता
(73)
क्रांतीसुर्य सावरकर
(8)
खंत
(25)
गावाकडच्या गोष्टी
(13)
जीवनानुभव
(127)
त्यांच्या स्वप्नांचा प्रवास....
(12)
त्रिमिती
(2)
नाटक
(10)
पक्षी निरिक्षण
(9)
पर्यटन
(18)
पर्यावरण
(58)
प्रवास वर्णन
(95)
प्रसार माध्यमे
(21)
मराठी अभिमानगीत
(7)
माझी फोटो बाजी
(112)
मालवणी बाणा
(5)
मुंबई
(26)
मुंबई वरचे ह्ल्ले
(30)
म्युझिशियन्स
(10)
युनिकोड
(2)
राजकारण
(54)
लडाख
(27)
ललित लेख
(12)
लेखकाच्या घरात
(2)
वात्रटिका
(9)
विनोद
(6)
वीर जवान
(5)
व्यक्ती विशेष
(76)
संगीत
(13)
सकारात्मक
(98)
समाजकारण
(70)
सर्किट
(1)
सहज सुचलं म्हणून
(33)
साहित्य
(51)
स्वप्न बघा स्वप्न जगा
(4)
स्वप्नांना पंख प्रेरणेचे
(2)
हिमालय
(37)
My Blog List
-
-
-
ऑनलाईन शिक्षणाचा राजमार्ग - भाग १/३1 month ago
-
गंगा गंगा म्हणजे काय?5 months ago
-
-
प्राकृतिक संपदा अस्तित्व के लिए खतरा बनी…..11 months ago
-
चित्रसप्तमा1 year ago
-






You have taken the real pics of late Shri. Jayvant Dalvi's home in Aaravali, Shiroda. The roots of four 'Sarasvat' families such as Dalvi, Nadkarani, Rege & Kothari in this historic place! The novel, "Saare Pravaasee Ghadeeche" was picturised (!) by Shri Dalvi on this canvass.Thanks a lot.
ReplyDeleteMangesh Nabar
मंगेश,
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रीये बद्दल आभार. दळवींच्या सुनेने मोठ्या आपुलकीने घर दाखवलं. त्यात सारस्वतांचा पाहूणचार स्पष्ट दिसून येत होता.