वि. स. खांडेकर शिरोड्याला शिक्षक होते तेव्हा शिरोड्यापासून दोन किलोमीटरवर असलेल्या आरवली या गावी रहात असत. त्यांच्या त्या नाडकर्णीवाड्यातल्या निवासस्थानी मी नुकताच गेलो होतो. एवढा मोठा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त करणारा साहित्यिक जिथे रहात होता ते घर अजून तसच आहे. ज्या घरात स्वातंत्र्यवीर सावरकर, कवि माधव जुलिअन, यशवंत, गिरीश, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर राहून गेले ते घर आता असं आहे.
It is once again rejoicing to see the place where Shri Vi.Sa.Khandekar stayed for some years. I have visited "his" chair (carved out of stone) on the hills called as Bhike Dongari. Shri khandekar used to climb up the hill to sit there and observe the nature from this chair. I am sure that you must not have missed going to Aaravali's sea shore.The way goes through the Vetoba temple. Regards.
ReplyDeleteMangesh Nabar
अगदी बरोबर, खांडेकर भिकेडोंगरीवर जावून बसायचे. तुन्ही म्हणता तसा मी आरवलीच्या समुद्र किनार्यावर सुद्धा जावून आलो. पुन्हा जाईन तेव्हा भिकेडोंगरीवर पण जाणार.
ReplyDeleteमहाराष्ट्रभ्रंमतीत तुम्हाला तोड नाही. सही आहात तुम्ही प्रभुजी.
ReplyDelete