शिरोडा, आरवली ही सिंधुदूर्गातली नितांत सुंदर गावं. निसर्गाचा जसा वरदहस्त या भुमीला लाभला आहे तसा साहित्यिकांचा वारसाही लाभलेला आहे. संत सोयराजी आंबयेपासून चिं.त्रं खानोलकरांपर्यंत आणि वि.स खांडेकरांपासून आताच्या आघाडीच्या गुरू ठाकूरपर्यंत अनेक लेखक, कवी या मातीने मराठीच्या पदरी घातले. जयवंत दळवीं हे त्या पैकी एक. नुकताच त्यांच्या आरवलीच्या घरात जाण्याचा योग आला. ज्या घरात, माडीवर बसून त्यांनी अनेक पुस्तकं लिहीली त्या ठिकाणी जाऊन ते घर प्रत्यक्ष पाहताना उर भरून आलं. ती माडी, त्या भिंती, तो जिना, ती विहीर, ते अंगण लेखकाला स्फुर्ती देण्यासाठी अजून तिथे आहे फ्क्त उणीव भासली ती स्वतः लेखक जयवंत दळवींची.
कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा/Grey-bellied Cuckoo
-
*Grey-bellied Cuckoo* *कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा* *Grey-bellied
Cuckoo* Cacomantis passerinus
Rather small cuckoo of open forests and forest edge. Typic...
4 years ago
You have taken the real pics of late Shri. Jayvant Dalvi's home in Aaravali, Shiroda. The roots of four 'Sarasvat' families such as Dalvi, Nadkarani, Rege & Kothari in this historic place! The novel, "Saare Pravaasee Ghadeeche" was picturised (!) by Shri Dalvi on this canvass.Thanks a lot.
ReplyDeleteMangesh Nabar
मंगेश,
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रीये बद्दल आभार. दळवींच्या सुनेने मोठ्या आपुलकीने घर दाखवलं. त्यात सारस्वतांचा पाहूणचार स्पष्ट दिसून येत होता.