देशात आणि
राज्यात अखंड अवनतीचंच राज्य सूरू आहे. इथल्या संविधानावर, कायद्यावर, निसर्गावर
राजरोसपणे हल्ला होतो आहे. राजकीय नेतृत्व हतबल आणि संभ्रमावस्तेत चाचपडताना दिसत
आहे. गुंडापुंडांच्या हातात सत्ता गेल्यासारखं वाटत राहतं. महाराष्ट्रातील
सव्यसाची आणि झोकून देऊन काम करणार्या मानमीय व्यक्तिंपैकी राज्याचे माजी पोलिस
महासंचालक अरविंद इनामदार यांचा लेख कायद्याचे
राज्य आहे कुठे? (११ ऑगस्टाची दंगल) आणि
पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांची पर्यावरण
हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया (पश्चिम
घाट परिसर अभ्यास अहवाल) मुलाखत आजच्या लोकसत्ता मध्ये आली आहे. शहरात आणि गावात
चाललेली अंधाधुंदी या वर प्रकाश टाकणारे आणि विचारकरायला लावणारे हे लेख जरूर
वाचच.
मग लोकांनी माहिती अधिकाराखाली तो अहवाल मागितला व माहिती
आयुक्तांनी आणि नंतर उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढून तो जाहीर करायला
लावला..
पर्यावरण तज्ज्ञ आणि पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ.माधव गाडगीळ यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात साधलेला मुक्त संवाद. पुढे वाचा>>>
पर्यावरण तज्ज्ञ आणि पश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या तज्ज्ञ समितीचे प्रमुख डॉ.माधव गाडगीळ यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात साधलेला मुक्त संवाद. पुढे वाचा>>>
No comments:
Post a Comment