सकाळी भालुकपाँग सोडलं तेव्हा अजून सहा वाजायचे होते. आज आम्हाला तवांग गाठायचं होतं. भालुकपाँग हे असम राज्यातलं शेवटचं गाव. जीप मध्ये बसल्या-बसल्या दूसर्या मिनीटाला अरूणाचल प्रदेश हे राज्य सुरू झालं. मग तवांग येईपर्यंतचे निसर्गाचे विभ्रम केवळ पहात राहण्यासारखे.
Masai Mara National Reserve
-
Masai Mara National Reserve is a large game reserve in Narok County, Kenya,
contiguous with the Serengeti National Park in Mara Region, Tanzania.
Ma...
5 years ago
No comments:
Post a Comment