माझं स्वैर लेखन
18 March, 2010
जन जोडो गंगा अभियानाची यशश्वी सांगता
16 March, 2010
डॉ. किबे
15 March, 2010
रंग कोणते खरे?
गुढी उभारा उत्साहाने
14 March, 2010
गर्दीतले देवदूत
09 March, 2010
स्त्री शक्ती
05 March, 2010
थिंक महाराष्ट्र
जीएनएफ ची ‘जन जोडो गंगा यात्रा’
02 March, 2010
मराठी ग्लोबल होतेय...!
दिनकर गांगल हे व्यक्तीमत्व गेली पस्तीस वर्ष मराठी मनाला प्रबोधनाच्या वाटेवर साथ करत आहे.गंथालीने अनेक लेखक कवी महाराष्ट्राला माहित करून दिले. अनेकाना लिहायला उद्यूक्त केलं. ग्रंथाली पस्तीस वर्षाची झाली आणि गांगल सत्तर. गांगल ग्रंथालीच्या विश्वस्त पदावरून निवृत्त झाले. असं असलं तरी त्यांचा उत्साहं तसूभरही कमी झालेला नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे www.thinkmaharashtra.in हे संकेत स्थळं. पुस्तक रुपाने आता पर्यंत बंदीस्त असलेला खजीना आता जगभरातील मराठी वाचकाना हळूहळू खुला होत जाईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्राचे e-पर्व ही लोकसत्ता मधली बातमीच वाचा.
01 March, 2010
हॅवलॉकची होळी
आज धुळवड, मुंबईत आलो तेव्हा रंगाची उधळण जरा कमी कमी होत होती पण माझ्या मनात कालच्या हॅवलॉकच्या होळीची आठवण अजून ताजी आहे. हॅवलॉक हे बेट अंदमान निकोबार बेट समुहांपैकी एक. पोर्टब्लेअर पासून दूर अंतरावर असलेलं एक अप्रतिम बेट. भारताच्या मुख्य भुमी पासून दूर. तिथे एक दिवस आधीच होळी साजरी केली जाते. त्या मुळे काल तिथे रंग उधळले जात होते. देशी विदेशी नागरीक रंगात कसे न्हावून गेले होते बघा.
वाचकसंख्या
About Me

Join this site
अनुक्रमणिका
Popular Posts
-
थोरला आणि धाकटा दोन्ही बंधूनी काळ्यापाण्याच्या शिक्षेची वाटधरली असताना वीर सावरकरांच्या वहिनीला एकच कायतो आधार होता, तो म्हणजे बॅरिस्टर सावर...
-
मी मलाच हरवून बसलो या निखळ निर्झरापाशी सय येते आणि भिडते स्मरणात किती या राशी संगीत सरींच्यामधले मज कानी पडते आहे कोसळती...
-
या वर्षी थंडी चांगली पडली. इथे मुंबईत तसं प्लेझंट वातावरण आहे, त्यालाच थंडी म्हणायचा इथे प्रघात आहे. तिकडे उत्तरेत मात्र जबरदस्त थंडी आहे...
-
(दिनांक ११ मे २०२५ रेजी महराष्ट्र टाईम्समध्ये आलेला माझा लेख) शिव-पार्वतीचं निवासस्थान , गणेशाचं जन्मस्थान आणि म्हणूनच की काय , हिंदूंचं...
-
“अंथरूण पाहून पाय पसरावेत’, ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’, अशा म्हणी आणि ‘नको देवू पैसा अडका’ असली गाणी यांवरच मराठी पिंड पोसला गेला आहे....
-
हर्षदाने लगीनघाईत काढलेला महिना आणि ऋचाच्या अभ्यासाची घाई सुरू होण्याआधी श्रम परिहार करावा, जवळपास कुठेतरी दोन दिवसांसाठी जावून यावं म्हणू...
-
आग्र्याचा ‘लाल किला’ हा भुईकोट किल्ला भारताच्या आग्रा शहरात आहे. याला जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध ताज मह...
-
या आठवड्यातील साप्ताहिक लोकप्रभाच्या पर्यटन विषेशांकामध्ये आलेला माझा लेख: अप्रतिम निसर्ग सौदर्यची खाण म्हणजे कोक...
-
हा माझा जवळचा मित्र. याच्या बाबतीत रोज काहीतरी घडत असतं. कधी लडाखला गेलाय तर कधी भुतानला. नुकताच श्रीलंकेला जाऊन आला. ओळखीतलं कुणीही भेटलं त...
-
नुकतीच मॅजेस्टिक बुक हाऊसचे श्री. अनिल कोठावळे यांची भेट झाली आणि एक अप्रतिम ठेवा हाती लागला. आचार्य अत्र्यांच्या ‘ नवयुग ’ या साप्ताहिकाती...
Blog Archive
Labels
Search This Blog
My Blog List
-
अभिप्राय - १ - “आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार, आत्म...3 months ago
-
Finance Fair – 2019 - *Lokmanya Seva Sangh, Parle* *P.V.Bhagwat Investment Guidance Cell* *Presents* Finance Fair – 2019 *12 & 13th January, 2019 13TH* *Enrollment* Registra...6 years ago