आग्र्याचा ‘लाल किला’ हा भुईकोट किल्ला भारताच्या आग्रा शहरात आहे. याला जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध ताज महाल येथून २.५ किमी अंतरावर आहे.
हिंदुस्थानचे मुघल सम्राट बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहां व औरंगज़ेब यांच इथं वास्तव्य होतं. शाहजहांला औरंगजेबाने इथेच कैदेत ठेवलं होतं आणि त्याचा अंतही इथेच झाला.
यमुनाकाठी असलेला ताज महाल आणि या लाल किल्ल्याचं ही एक नातं आहे.
सुर्यास्तानंतर इथे होणार्या लाईट ऍन्ड साऊंड शो मध्ये सगळा एतिहास कथन केला जातो. किल्ला पहावा असाच आहे.
वाईड ऍगलमध्येही न मावणारा अवाढव्य आग्रा फोर्ट |
मुख्य प्रवेश व्दारामधून आत आल्यावर दिसणारी सुंदर वास्तू |
पालखी |
लाल किल्ल्यामधून दिसणारा मनोहारी ताज महाल |
किल्ल्याच्या प्रवेशव्दारासमोरचा शिवरायांचा अश्वारुढ पुतळा |
No comments:
Post a Comment