अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा ताज महाल पाहून म्हणाले होते जगाची दोन गटात वाटणी करायची झाल्यास ताज महाल पाहिलेले आनि न पाहिलेले अशी करावी लागेल. नुकतेच आम्ही पहिल्या गटात सामिल झालो. ताज महाल खरंच जन्मात एकदा तरी पहायलाच हवा. केवळ अप्रतिम.
 |
दिवसातून सारखे रंगछटा बदलणारा ताज महाल |
 |
सकाळी सुर्योदाच्या काही मिनिटं आधी या दारातमधून प्रवेश केल तेव्हा मन आनंदून गेलं होतं. |
 |
बरेचशे विदेशी पाहूणे आणि आम्ही ते अद्भूत रुप पहायला असे आतूर झालो होतो. |
 |
सकाळी लवकर इथे गेलं तर हा परिसर थो
डा मोकळा असतो. |
 |
सुर्याची पहिल्या कोवळ्या किरणात ताज...
|
 |
आतल्या भितींवर केलेली अप्रतिम कारीगरी |
 |
आता याचं रुप पालटलं. |
No comments:
Post a Comment