आज विश्व चषक २०११ चं वेळापत्रक नेटवर पाहिलं. क्रिकेटप्रेमींना हे वेळापत्रक पाहिजे असणारच पण क्रिकेटचं वेड नसणार्यांनीही ते एकदा पहावच, कारण हे वेळापत्रकच खुप छान प्रकारे प्रोग्राम केलं आहे. प्रेझेंटेशन, प्रोग्रामिंग आणि माहिती या सगळ्याच बाबतीत उत्तम असं हे वेळापत्रक पहाच.

No comments:
Post a Comment