परप्रांतीय मग तो साधा कामगार, सरकारी नोकर, पोलिस अधिकारी असो की भारतीय प्रसाशनातील अधिकारी महाराष्ट्रात येताच हे लोक गटबाजी करून इथली व्यवस्था बिघडवून टाकतात. राजकारणी तर त्यांचे बापच ठरतात. लुंगीवाले, दाढीचे खुंटवाले एका सुरात बोलायला लागतात. मध्यंतरी पोलिस अधिकार्यांच्या लॉबींग संदर्भात वृत्तपत्रात बरच वाचायला मिळालं. आजच्या लोकसत्तामध्ये ‘ताडोबाची ससेहोलपट’ या उत्तर भारतीयांनी कशी चालवली आहे या बद्दल मोठी बातमीच आली आहे. सदर बातमी पुढील संकेतथळावर वाचा. घडामोडी - पूर्व विदर्भ :‘लॉबी’च्या राजकारणात ताडोबाची ससेहोलपट
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
पुर्ण पणे सहमत.
ReplyDelete