मी तवांगला गेलो तो मुख्यता तिथल्या तळ्यांसाठी. ‘तळ्यांचं तवांग’ हा लेख लोकसत्तामध्ये वाचल्या पासून मला तवांगला जाण्याची ओढ लागून राहिली होती. तवांगला पोहोचल्यावर ही तळी पहावी म्हणून चौकशी केली तेव्हा समजलं की अजून दोन अडीच हजार फुट उंच आणि सतरा किलोमीटर गेल्यावर ही तळी पाहायला मिळतील. तसे निघालो आणि १०८ तळ्यांचा हा रम्य देखावा पाहताना भान हपून गेलं.
भान हरपून जावे असेच सृष्टीचे सौंदर्य. फोटो सुंदर आलेत. मिशिगनचेच फोटो पाहते आहे असा भास झाला. आमचे राज्य म्हणजे दर पाच मिनिटावर तळे आणि जागोजागी बर्फ.:)
ReplyDeleteभानस नमस्कार, आपण एवढ्याच चांगल्या प्रदेशात राहता हे ऎकून फार बरं वाटलं.
ReplyDeleteह्या फोटोजमधील निळाईचे अनेक रंग, छटा मन लुभावतात. अप्रतिम!!
ReplyDelete