आधी न कळवता अनाहूतपणे आलेला पाहूणा आता शहरात तरी कुणालाच नको असतो. पण आम्हाला हवाहवासा वाटणारा आमचा हा पाहूणा गेली दोन वर्ष झाली याच दरम्यान एक दोन दिवसांसाठी योतोच. घराबाजूच्या झाडावर बसतो. चटकन लक्ष वेधून घेतो. गेली दोन वर्ष तो आम्हाला दिसला पण फोटो काढण्यासाठी कॅमेरा हातात घेईपर्यंत स्वारी लांब कुठेतरी निघून गेलेली असायची. कालसुद्धा तसच झालं. शेवटी आज फोटो काढता आला. आणखी एखादा दिवस दिसेल आणि पुन्हा वर्षाला राखण लागेल. त्या आधी त्याची ही आठवण पोस्ट करुया म्हटलं. हा सुभग आहे का ?
कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा/Grey-bellied Cuckoo
-
*Grey-bellied Cuckoo* *कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा* *Grey-bellied
Cuckoo* Cacomantis passerinus
Rather small cuckoo of open forests and forest edge. Typic...
4 years ago
Mazya mahitipramaane yaala marathit haldyaa mhantaat aani english madhye oriole. Pan mi kaahi yaa vishayatil tajdnya naahi. So not sure about the names.
ReplyDeleteSaw it for the first time when we shifted to Thane 15 years back .. and almost every year after that.
Yaacha sagala laksha paanaanchya khaalachyaa baajoolaa aste. Agdi waakoon-waakoon baghat asto. Paanaakhaali lapalele suravanta shodhoon kadhto .. te chochit pakdoon phaandiwar ulat/sulat aapatato .. aani mag te khato.
Let me know if your observations are same as mine.
खरेच वर्षभर वाट पाहावी असाच आहे.:) सुभग असू शकेल.पंखावर काळे-पांढरे पट्टे आणि शिटी वाजवत असल्यास तोच असेल. सहसा जोडीनेच फिरतो हा. नरेन्द्रजी,फोटोत सहीच पकडलेत त्याला.
ReplyDeleteनरेंद्र,मला देखील पक्षिनिरीक्षणाची आवड आहे.
ReplyDeleteतुम्ही सुदैवीच आहात इतका सुंदर पक्षी तुमच्याकडे पाहुणा म्हणून येतो ते.
हा सुभग नसावा. Common Iora ने सर्च करुन बघा. सुभगचे डोके काळसर राखाडी असते.
हा Eurasian Golden Oriole आहे वाटतं. हिंदी नाव पीलक आहे. मराठी माहिती नाही.
भानस, सौरभ, Ap_M प्रतिक्रीये बद्दल आभारी. हा Eurasian Golden Oriole च आहे. सौरभ आपण म्हटलत म्हणून मी नेटवर शोधून पाहिलं आणि खात्री केली. मराठीत याला आपण हळद्या म्हणू शकतो.
ReplyDeleteThis is the beautiful picture of bird commonly known as "HALDYA" in marathi..its female has dull yellow colour..its english name is "GOLDEN ORIOLE"
ReplyDeleteGeetanjali Mane