जगभरातल्या पर्यटकांना ज्या हिमालयाने आकर्षीत केलं तो हिमालयच भारतभूने आपल्या शिरोभागी धारण केला आहे. या हिमालयाचं कितीही वर्णन केलं तरी काहीतरी सांगायचं उरतच. हिरव्यागार सूचीपर्णी वृक्षांनी, अनंत फळा-फुलांनी, अनेकविध पशू-पक्षांनी, खळाळते नद्या-नाले, हिमाच्छादीत शिखरं आणि दर्याडोंगराने सुशोभित केलेली ही देवभूमी कितीही धुंडाळली तरी मन भरत नाही. एकदा का त्या हिमालयात गेलं की तो पुन्हा पुन्हा बोलावतच राहातो. त्या हिमालयाचंच एक साजरं रुप म्हणजे ‘लडाख’.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
8 months ago


No comments:
Post a Comment