तवांगच्या दिशेने प्रवास सुरू झाला आणि माणसांची चेहेरेपट्टी बदलत गेली. वाटेत एका ठिकाणी ही गोड मुलं दिसली, त्यांचं निरागस हास्य मनाला प्रसन्न करून गेलं. मुलं तशी झाडंही विविध आकारातली, रंगातली. हे सगळ पाहात तवांग आलं आणि मन हरखून गेलं. चारशे वर्ष जुनी बौध गुंफा आणि हिमशिखरांशी स्पर्धा करणारे ते अध्यात्मिक झेंडे सारच लाजवाब....!
अत्यंत सुंदर, हा भाग पाहायला जाण्याची इच्छा आहे.
ReplyDelete