तवांगला पोहोचल्यावर एकसारखी खुणावत राहते ती तिथली चारशे वर्ष जुनी मॉनेस्ट्री. चारशे वर्ष जुनी असली तरी अगदी साफ आणि लखलखीत, कालच रंगवल्यासारखी. तवांगचं हे एक आकर्षण. आनंदात वावरणारे बौद्ध लामा आणि गुढ शांतता. द्लाईलामांनी अलिकडेच या प्रदेशाला भेट दिली. हाच तो प्रदेश ज्याच्यावर चीनचा डोळा आहे.
अभिप्राय - १
-
“आत्माची डायरी” – एक मनाला भिडणारा अनुभव “आत्माची डायरी” हे आत्माराम परब
लिखित पुस्तक वाचताना मन खरंच भारावून गेलं. जीवनाच्या वाटचालीतील चढ-उतार,
आत्म...
2 weeks ago
सुंदर प्रकाशचित्रे! काय जिवंत रंग आहेत! ही खरी समृध्द ठेव. पुढील भागाच्या प्रतीक्षेत! :-)
ReplyDeleteअरुंधती
--
Sing, Dance, Meditate, Celebrate!
http://iravatik.blogspot.com/
अरुंधती धन्यवाद, पुढचे भाग पोस्ट करेनच. मागील भाग प्रवास वर्णन या लेबलवर पाहता येतील
ReplyDelete