अरुणाचलच्या तवांगने जशी जादू केली तशीच जादू मेघालयनेही केली. शीतल उत्साही वातावरण आणि शांत जीवन. हवेतला ताजेपणा आणि बहरलेला निसर्ग. धबधबे, तलाव आणि डोंगर दर्या. मेघालयात जायचं आणि चेरापुंजी न पहाता यायचं असं कसं होईल. मेघालयात दुपारी दोन नंतर सगळे धग जमिनीवर उतरतात म्हणूनच तर त्या राज्याचं नाव मेघालय म्ह्णजेच ढगांचं घर असं आहे.
 |
शिलॉगचं विहंगम दृष्य
|
 |
शिलॉंग चर्च |
 |
नभ उतरू आलं...! तळ्याच्या पाण्यावर उतरलेले हे ढग आहेत. |
 |
अशी सुंदर फुलं रस्त्यात जागोजागी दिसतात. |
 |
चेरापुंजीच्या वाटेवर |
 |
रंगांची उधळण वर आकाशात आणि खाली धरेवरही |
Nice pics :)
ReplyDelete