12 March, 2019

२१ दिवसात १८ पोचवले
भारतीय सुरक्षादलांनी श्रीनगरमध्ये सयुक्त कारवायी करीत पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड सहीत १८ दहशतवादी अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे.

पुलवामा हल्ल्यानंतरच्या २१ दिवसात आम्ही ८ पाकिस्तान्यांसह एकूण १८ अतिरेकी मारले, अजूनही सापडतील तितके मारू असं भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

मसूद अजहरला मसूद अजहरजी म्हणणार्‍यांकडून आपण कसली अपेक्षा ठेवू शकतो?   No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates