भूतानच्या सफरीवर आत्माराम परब मी आणि सलीम |
सलीम भूतानमध्ये भेटलेला हा मित्र आपल्याला असा अकाली सोडून या जगातून निघून जाईल असं वाटलं नव्हतं. काल आत्माने ती बातमी सांगितल्यावर सलीम बद्दलच्या माझ्या भावना या कवितेतून.
असा
मित्र हा जेव्हा मिळता
मनी
दिलासा किती हा लाभे
अन
त्याचा तो हात सांडता
मन
पुन्हा ते धावे मागे
किती
दिसांची साथ असे ती
तेव्हा
नव्हती माहित मजला
जेव्हा
जेव्हा समोरून तो आला
आणि
मनास भिडला
आता
या वळणावर माझा
हात
सोडूनी निघून गेला
काळ
असा हा पुढेच चाले
त्याच्यासाठी
तिथेच थिजला
नरेंद्र
प्रभू
No comments:
Post a Comment