त्रालमधील चकमकीत तीन
दहशतवाद्यांना कंठस्नान : सुरक्षा दलाला मोठे यश
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हय़ातील त्राल
येथे सोमवारी एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. यात
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुदस्सिर अहमद खान या मास्टरमाइंडचा समावेश आहे.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या गोपनीय
माहितीनंतर रविवारपासून सुरक्षादलांनी पिंगलिश परिसरात शोधमोहीम सुरु केली होती.
शोध मोहिमेत दबा धरून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरु केला.
सुरक्षा दलानेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यात तिघांना कंठस्नान घालण्यात
यश आले. या मोहिमेत सुरक्षा दलाला कोणताही दगाफटका बसला नाही.
मुदस्सिर हा जैश-ए-मोहम्मदने घडवलेल्या पुलवामा
हल्ल्याचा मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. २३
वषीय मुदस्सिर हा एक इलेक्ट्रीशियन होता. त्याचे वडील हे मजुरी करतात. त्याने
पदवीही घेतली होती. दहशतवादी हल्ल्यात वापरण्यात आलेली कार आणि स्फोटकांची
व्यवस्था त्यानेच केली होती, असे
अधिकाऱयांनी सांगितले.
दहशतवादी संघटनेतील मुदस्सिरची वाटचाल
त्राल येथील मीर गल्लीत राहणारा मुदस्सिर २०१७
मध्ये जैश-ए-मोहम्मद संघटनेत कार्यकर्ता म्हणून सहभागी झाला होता. त्यानंतर नूर
मोहम्मद तांत्रे उर्फ नूर त्रालीने त्याला जैशमध्ये सक्रीय करत जबाबदारी सोपवली
होती. डिसेंबर २०१७ मध्ये तांत्रेचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर मुदस्सिर १४
जानेवारी २०१८ पासून फरार झाला होता. तेव्हापासूनच तो जैशच्या विविध कटात सक्रीय
सहभाग नोंदवू लागला होता. पुलवामा हल्ल्यातील आत्मघाती दहशतवादी आदिल अहमद
डारच्याही तो सातत्याने संपर्कात होता, असे
अधिकाऱयांनी सांगितले. फेब्रुवारी २०१८ मध्ये सुंजवा येथे झालेल्या दहशतवादी
हल्ल्यातही तो सहभागी होता. या हल्ल्यात सुरक्षादलाचे ६ जवान शहीद झाले होते.
त्याचबरोबर एका नागरिकाचाही मृत्यू झाला होता. जानेवारी २०१८ मध्ये लेथपोरा येथे
सीआरपीएफच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही त्याचे नाव समोर आले होते. या
हल्ल्यात ५ सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करत असलेल्या
एनआयएच्या पथकाने २७ फेब्रुवारीला मुदस्सिरच्या घरावर छापा मारला होता.
मसूद अजहरला मसूद अजहर’जी’
म्हणणार्यांकडून आपण कसली अपेक्षा ठेवू शकतो?
First off I would like to say terrific blog! I had a quick question in which I'd like to ask if you don't mind.
ReplyDeleteI was interested to know how you center yourself and clear
your thoughts prior to writing. I have had a hard time clearing my mind in getting my ideas out there.
I truly do enjoy writing however it just seems like the first 10 to 15 minutes are usually
lost just trying to figure out how to begin. Any suggestions or hints?
Kudos!
Nice post. I was checking constantly this blog and I'm impressed!
ReplyDeleteVery helpful information specifically the last part :) I care for such information a lot.
I was looking for this particular information for a very long
time. Thank you and best of luck.
Aw, this was an exceptionally good post. Taking the time and actual effort to create
ReplyDeletea very good article… but what can I say… I procrastinate a whole lot and don't seem to get nearly anything done.
Hello there I am so grateful I found your site, I really found you
ReplyDeleteby error, while I was browsing on Digg for something else, Nonetheless I am here now and
would just like to say thanks for a tremendous post and a all round exciting blog (I also love the theme/design), I don't have time to browse it
all at the minute but I have book-marked it and also included your RSS feeds, so when I have time I will be back to read a lot more,
Please do keep up the excellent job.