पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वीडियो क्रांफेंसिंग व्दारा नागपुर मेट्रो सेवेची सुरूवात केली. २१ ऑगस्ट २०१४ ला भूमीपुजन केलेला हा प्रकल्प ७ मार्चं २०१९ रोजी जनतेच्या सेवेत दाखला झाला. विक्रमी वेळात पुर्ण झालेल्याया प्रकल्पात २० हजार लोकांना रोजगार उपल्ब्ध झाला असून या पुढेही हा प्रकल्प अनेकांना रोजगार देत राहील. या प्रकल्पाचा शिलान्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केला होता आणि आता त्यांच्याच कार्यकाळात तो सुरूही झाला आहे.
२०१४ साली देशातील मोट्रोचं नेटवर्क फक्त २५०
किमी एवढंचा होतं ते आता ६५० किमी पर्यंता पोहोचलं असून पुढील काळात त्यात झपाट्याने
वाढ होणार आहे.
वाहतूकीच्या सर्व साधनांसाठी एकाच कार्ड ची
व्यवस्था केली जात असून त्या व्दारे वेगवेगळ्या शहरांतील प्रवास या कार्ड व्दारे करता
येईल. नागपुर मेट्रो, दिल्ली मेट्रो आणि
बसमध्येही हे कार्ड वापरता येईल.
हाती घेतलेलं काम वेळेत करणारं हे सरकार आहे.
२०१९
साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे
ही एक कारण आहे.
Hellօ! Ꮪomеone inn myy Myspace group shared this site with
ReplyDeleteus so I came to take a look. I'm definitely еnjoying tһe infoгmation. I'm
bookmarking and ѡill bee tweeting this to my folloᴡers!
Exceptional bloց and brilliant design and style.
We pay out your mortgage in Cash, not a check.
ReplyDeleteMontblanc logo marked on it inside and out.
ReplyDelete