मोदी सरकार आल्यावर परळ टर्मिनस या
प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला गेला.
जनतेचं जगणं सुसह्य करणारी अनेक महत्वाही कामं मार्गी लागली त्यातील परळ टर्मिनस
हे एक आहे. २०१७ साली या टर्मिनसचं काम सुरू करण्यात आलं होतं आणि आता ते पुर्ण
होत आहे.
योग्य वेळात कामं पुर्ण झाली असती तर परळ
टर्मिनस २०१५ सालीच सुरू झालं असतं. मागील सरकारच्या कामातील दिरंगाई मुळे असे
अनेक प्रकल्प रखडले होते. या सरकारच्या काळात असे रखडलेले प्रकल्प मार्गी लागले
आहेत. आता नवे प्रकल्प हाती घेता येतील.
२०१९ साली पुन्हा मोदी
सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
No comments:
Post a Comment