२५ जून २०१५ रोजी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास
योजना जाहिर केली. २०२२ साला पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देणारी ही जगातील
सर्वात मोठी आणि महत्वपुर्णा योजना आहे.
तीन भागात विभागल्या गेलेल्या या योजनेत २०१५ त २०१७
मध्ये १०० हून अशिक शहरात घरं बांधली गेली आहेत. २०१७ ते २०१९ मध्ये आणखी २०० हून
अशिक शहरात घरं बांधली जात आहेत. नंतर २०२२ पर्यंत उरवरीत सर्वांसाठी घरं बांधली
जातील.
या योजने
अंतर्गत मिळणारी रक्कम आणि सबसिडी लाभार्थीच्या खात्यात थेट भरली जाते.
प्रधानमंत्री आवास योजनेला ‘स्वच्छ भारत योजने’शी जोडलं गेलं असून
सौच्यालयासाठी वेगळे १२,००० रुपये दिले जातात.
या योजनेतील लाभार्थीना टॉयलेट, पिण्याचं पाणी, वीज, ऊज्वला योजना, अशा अन्य युजनांशीही
जोड़लं गेलं आहे.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
No comments:
Post a Comment