केंद्र सरकारने २०१६ साली
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) ही योजना गरीब कुंटुंबांसाठी जाहिर
केली असून आजपर्यंत
करोडो कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन पुरवण्यात आली
आहेत.
प्रधानमंत्री उज्ज्वला
योजना (PMUY) अंतर्गत गरीबी रेषेखालील महिलांचं जगणं सुसह्य झालं असून
त्यांना रोजच्या रोज
असह्य धुरापासून मुक्ती मिळाली आहे.
ग्रामीण भागात जेवण बनवण्यासाठी
लाकुड आणि सुकवलेल्या शेणापासून चुल पेटवून जेवण
बनवणार्या आया-बहिणी आता खर्या अर्थाने
खुला श्वास घेत आहेत.
२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.
No comments:
Post a Comment