05 February, 2019

लोकल रेल्वे सेवेत सुधारणा





मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सरकते जीने, नवे पादचारी पुल, मोफत वायफाय, स्वस्त पिण्यायोग्य पाणी, नवीन आणि स्वच्छ रेल्वे डबे अशा अनेका सुविधा अल्प काळात देवून या सरकारने मुंबाईकरांचा प्रवास आधीपेक्षा खुपच सुसह्य केला आहे.     

२०१९ साली पुन्हा मोदी सरकारच निवडून आलं पाहिजे, असं का? याचं हे ही एक कारण आहे.


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates