भारताने पाकिस्तानला निर्यात करण्यात येणार्या मालावर २००% ड्युटी लावली आहे. आधीच कंगाल झालेल्या पाकला याची जबरदस्त किंमत मोजावी लागत आहे. पुलवामामध्ये झालेल्या आतंकी हल्ल्याची किंमत पाकला अनेक प्रकारे भोगावी लागणार आहे.

भाज्याप्रमाणेच पाकिस्तानात सोन्याचे
देखील चढ्या दराने आकारण्यात आले आहेत. ६७ हजार रुपये प्रति तोळा सोन्याची विक्री
केली जात आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या सिमेंटचे ६०० ते ७०० कंटेनरही भारतातील
व्यापाऱ्यांनी परत पाठवले आहेत.
सरकार आणि सामान्य जनता असे प्रयत्न करत
असताना आपल्याच देशातले पुरोगामी दहशतवादी
मात्र पुन्हा एकदा पाकची बाजू घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा सफाया
झाल्याशिवाय ही कारवाई पुर्णत्वास जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा असहीष्णूता, आणीबाणी असली भाषा केली जाऊ शकते, कागदी
विमानं उडवली जाऊ शकतात. तेव्हा सावध होण्याची हिच वेळ आहे.
बाकी सरकार खंबीरपणे पाकिस्तानला धडा शिकवणारा
आहे नक्की.
No comments:
Post a Comment