हे फोटो अहमदाबादच्या पतंग महोत्सवाचे. दोन वर्षां पुर्वी याच दिवशी आम्ही मित्र अहमदाबादला पतंग महोत्सवासाठी म्हणून मुद्दाम गेलो होतो. पतंगांचे अनेक प्रकार, आकार, रंग आणि ते आकाशात उडवणारी माणसं. खुपच मजा आली. सगळं शहर पतंग उडवत होतं. रात्री तर भली मोठी जत्राच भरली होती, फक्त पतंग विकणारे आणि विकत घेणारे. सगळेच झपाटलेले.
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!
नरेन्द्र प्रभू
 
 
 
 
 Posts
Posts
 
 
 
 
 
 
.jpg) 
 
 
 
 
नरेंद्र काका तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा..तिळगुळ घ्या गोड गोड बोला...
ReplyDeleteमस्त फोटो! चक्रींचा फोटो तर अगदीच खास आलाय. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
ReplyDeleteक्रांती, मलासुद्धा तो फोटो आवडला.
ReplyDeleteओह्ह्ह्ह.... हे सारे पतंगाचेच प्रकार आहेत. हम्म... मला बाबा आपले नेहमीचेच पतंग आवडतात. फिरक्यांचा फोटो खूपच आवडला. मांडणी फारच आकर्षक आहे त्याची.:)
ReplyDeleteभानस, नमस्कार मला पण साधेच पतंग आवडतात, पण लोकं काय काय करतात बघा. अहमदाबादहून लेकीसाठी फोल्डींगचे पतंगसुद्धा आणले ते अजून आहेत. मात्र ते खरच छान होते.
ReplyDelete