नवी आशा, नवे किरण
नवी स्वप्ने, नवे जीवन
नव्या वाटा, नवे सोबती
नवे वाहन, नवा सारथी
नवे आकाश, नवे क्षितीज
नवा उत्साह, नवी मिती
नवे झाड, नवी पालवी
नवा बहर, नवी कारवी
नवा पक्षी, नवे पंख
नव्या जगाचे, स्वप्नपंख
माझं स्वैर लेखन
नवी आशा, नवे किरण
नवी स्वप्ने, नवे जीवन
नव्या वाटा, नवे सोबती
नवे वाहन, नवा सारथी
नवे आकाश, नवे क्षितीज
नवा उत्साह, नवी मिती
नवे झाड, नवी पालवी
नवा बहर, नवी कारवी
नवा पक्षी, नवे पंख
नव्या जगाचे, स्वप्नपंख
Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates
या कवितेचे काय टायमींग आहे म्हणुन सांगु. अगदी याच मुडमधे मी आज पहाटे पासुन आहे. आमचे कार्यालय सोमवारपासुन अंधेरीला स्थलांतरीत होत आहे. नव्या जागेत नवी स्वप्न घेवुन जायची, परत एकदा मनानी उभारी धरायची हे मी सकाळपासुन मनाला बजावत आहे
ReplyDeleteआज तुमचा आणि माझा मुड एकसारखाच आहे.
ReplyDeleteutam
ReplyDeletei like you side