15 February, 2019

ही औलाद कधी साफ होणार?


या सिध्दूला आता काय शिक्षा द्यावी?





पुलवामामध्ये सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवादी हला झाल्यानंतर लगेचच विरोधकांकडून राजकारण सुरू झालं आहे. या हल्ल्यामागचा एक सुत्रधार अझहर मसूद १९९९ मध्ये सोडावा लागला होता. एका दहशतवाद्याला  सोडावा लागल्यावर किती हानी होते याचं हे उदाहरण आहे. आशाच आतांकवाद्यांना साथ देणारे देशातले अस्तनीतले निखारे आधी साफ केले पाहिजेत. 


हा हलकटपणा कधी थांबणार? YOUTH ?


याचं अजूनही तेच?
पाकिस्तान पुरस्कृत असा भ्याड होऊनही पाकिस्तानची री ओढणारे फारूख अब्दुल्ला, आतंकवादी मारल्यावर त्याच्या घरी भेट देवून सांतवन करणारी  मेहबुबा मुफ्ती यासारखे जम्मू-काश्मीरमधील नेते, सुरक्षा पथकावर दगडफेक करणारे हरामजादे, मोदी सरकारला हटवण्यासाठी पाकिस्तानकडे मदत मागण्यास जाणारे काँग्रेसचे मणीशंकर अय्यर सारखे नेते, पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या शपथविधी समारंभाला हजर राहून आणि त्यांच्या  लष्करप्रमुखाची गळाभेट घेणारे सिध्दूसारखे हलकट, ४६ जवानांच्या बलिदानाच्या पार्श्वभूमीवर सगळं भारत वर्ष दुःखात असताना  त्याला धार्मिक रंग देणारा जितेंद्र आव्हाडसारखा माणूस, भारतात राहून, भारतीय करदात्यांच्या पैशावर शिक्षण घेत भारताचे तुकडे होण्याची आस बाळगणारी कन्हैया कुमार, शेहला रशीद यांच्यासारखी टुकडे टुकड़े गॅँग त्याना समर्थन देणारे केजरी, राहूल सारखे आणि अशा सर्वांना व्यासपीठ मिळवून देणारे पुरोगामी भामटे या सगळ्यांवर पहिल्यांदा सर्जिकल स्टाइक होणे गरजेचे आहे.

पाकिस्तानमधून भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणातस्फोटके आणून हल्ला करणे अशा लोकांमुळेच शक्य होतं. ही औलाद कधी साफ होणार?






No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails
 

Design in CSS by TemplateWorld and sponsored by SmashingMagazine
Blogger Template created by Deluxe Templates Tested Blogger Templates